योईचिरो नाम्बू

योईचिरो नाम्बू

योईचिरो नाम्बू
पूर्ण नावयोईचिरो नाम्बू
कार्यक्षेत्र भौतिकशास्त्र
पुरस्कार भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक

योईचिरो नाम्बू हे शास्त्रज्ञ आहेत.

जीवन

संशोधन

पुरस्कार

योईचिरो नाम्बू हे अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ असून त्यांना माकोटो कोबायाशीटोशिहिदे मस्कावा यांच्यासमवेत अणूअंतरंगातील मुलभूत कणांंसंबंधित संशोधनाबद्दल इ.स. २००८चे भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळाले.

बाह्य दुवे