anandapedia.com
Other Languages
1868
1868
1868
1868
1868
1868
1868
1868
1868
Skins
386
NES
W95
WXP
Wiki 90's
Terminal
Free Hand
Wikious
Anandapedia
Sagapedia
Wikithot
इ.स. १८६८
सहस्रके
:
इ.स.चे २ रे सहस्रक
शतके
:
१८ वे शतक
-
१९ वे शतक
-
२० वे शतक
दशके
:
१८४० चे
-
१८५० चे
-
१८६० चे
-
१८७० चे
-
१८८० चे
वर्षे
:
१८६५
-
१८६६
-
१८६७
-
१८६८
-
१८६९
-
१८७०
-
१८७१
वर्ग:
जन्म
-
मृत्यू
-
खेळ
-
निर्मिती
-
समाप्ती
ठळक घटना आणि घडामोडी
फेब्रुवारी २४
-
अमेरिकेच्या
राष्ट्राध्यक्ष
अँड्रु जॉन्सनवर
अमेरिकन काँग्रेसने
महाभियोग सुरू केला. अंततः जॉन्सन निर्दोष ठरला.
एप्रिल ११
-
जपानमध्ये
शोगन
व्यवस्थेचा अंत.
मे ९
-
अमेरिकेच्या
नेव्हाडा
राज्यातील
रिनो
शहराची स्थापना.
मे १६
-
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष
अँड्रु जॉन्सन
महाभियोग खटल्यात फक्त एका मताने निर्दोष ठरला.
जुलै २५
-
वायोमिंगला
अमेरिकेचा
प्रांत म्हणून मान्यता.
जन्म
मे १७
-
होरेस एल्गिन डॉज
, अमेरिकन उद्योगपती.
मे १८
-
निकोलाई अलेक्सांद्रोविच रोमानोव्ह, रशियाचा
शेवटचा झार.
जून २९
-
जॉर्ज एलेरी हेल
, अमेरिकन अंतरिक्षतज्ज्ञ.
ऑगस्ट २
-
कॉन्स्टन्टाईन पहिला, ग्रीसचा
राजा.
सप्टेंबर १४
-
आर्थर सेकल
,
दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू
.
मृत्यू
एप्रिल १३
-
ट्युवोड्रोस दुसरा
,
इथियोपियाचा
सम्राट
.